Submit your recipe to crm@k-pra.com, and we'll select the finest recipes to feature on our website.
Share RecipeRecipe by Me Haay Foodie साहित्य केप्र तांदूळ पीठ मीठ पाणी कृती केप्रच्या तांदूळ पीठामध्ये आवडत असेल तर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून भाकरीच पीठ मळून घ्यावे. केप्रच हे पीठाच्या भाकऱ्या अगदी सहज लाटता येतात... भाकरी लाटून तय्यार आहे..तवा गरम करून भाकरी टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून घ्या.. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या...आपली टम्म फुगलेली भाकरी तय्यार आहे.. ह्याच प्रमाणे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ पीठ ही उपलब्ध आहे
Ingredients: 3 finely chopped onions, ½ katori finely chopped coriander leaves, 1 Tbsp curd in K-Pra Thalipeeth Mix Flour Recipe: • Mix 3 finely chopped onions, ½ katori finely chopped coriander leaves, 1 Tbsp curd in K-Pra Thalipeeth Mix Flour, mix some water and make well mixed dough. • Keep the dough aside for ½ an hour. Divide the dough into 7-8 parts. • Roll out each part in round shape on the pan. • Release some oil from all sides & roast till the thalipeeth turns golden brown from both sides and serve hot.
एका खोल पॅनमध्ये ४ tbsp. तूप आणि १ कप केप्र शिंगाडा पीठ घालावे. खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे. कापलेले बदाम आणि काजू घालून भाजून घ्यावे. १ कप दूध घालून चांगले मिसळावे. घट्ट होईपर्यंत शिजवावे. पाऊण कप साखर आणि १/२ tsp. केप्र वेलची पावडर घालावे. चांगले मिसळावे. ५ मिनिटे शिजवावे आणि गरम सर्व्ह करावे.
एका मोठ्या बाऊलमध्ये २ वाट्या (१५० ग्रॅम) केप्र राजगिरा पीठ, १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, ४० ग्रॅम लाल भोपळा किसून, चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे. त्याचे समान आकाराचे गोळे करून गोल लाटावे व तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडून नीट भाजून घ्यावे. गरम पराठे, केप्र दाणे चटणी, केप्र गोड लिंबू लोणचे व लोण्याबरोबर सर्व्ह करावे.
Recipe by Mood and Food साहित्य केप्र नाचणी पीठ मीठ पाणी कृती केप्रच्या नाचणी पीठामध्ये आवडत असेल तर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून भाकरीच पीठ मळून घ्यावे. केप्रच हे पीठाच्या भाकऱ्या अगदी सहज लाटता येतात... भाकरी लाटून तय्यार आहे..तवा गरम करून भाकरी टाकून त्यावर पाण्याचा हात फिरवून घ्या.. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या...आपली टम्म फुगलेली भाकरी तय्यार आहे.. ह्याच प्रमाणे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ पीठ ही उपलब्ध आहे
Recipe by MoodandFood
Recipe by Viraj Naik This recipe is brought to you by K-Pra Foods, a brand that prides itself on authenticity and purity. We use separate machinery to ensure that our products are free from contamination and maintain their natural goodness. So, not only is this recipe delicious, but it’s also good for you! Give it a try and let us know what you think.
Recipe by Me Haay Foodie This recipe is brought to you by K-Pra Foods, a brand that prides itself on authenticity and purity. We use separate machinery to ensure that our products are free from contamination and maintain their natural goodness. So, not only is this recipe delicious, but it’s also good for you! Give it a try and let us know what you think.
Recipe by Marathi Kadhai साहित्य १ कप केप्रा राजगिरा पीठ १ कप केप्रा शिंगाडा पीठ १/२ कप शेंगदाण्याचा कूट १/२ कप उकडलेला बटाटा १/२ कप दही १ चमचा हिरवी मिरची १ चमचा जिरे चवीनुसार मीठ आवश्यकतेनुसार पाणी १ चमचा ईनो सॅाल्ट कृती एखादं भांड्यामध्ये १ कप केप्रा राजगिरा पीठ, १ कप केप्रा शिंगाडा पीठ, १/२ कप शेंगदाण्याचा कूट, १/२ कप उकडलेला बटाटा, १/२ कप दही, १ चमचा हिरवी मिरची, १ चमचा जिरे, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी टाकून १५ मिनिटं भिजत ठेवा. आता या मिश्रणात १ चमचा ईनो सॅाल्ट वापरून मिक्स करून घ्या. आप्पे पात्रात तेल टाकून आप्पे बनवून घ्यावे.. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.. तय्यार आहे फराळी आप्पे...दही किंवा शेंगदाण्याचा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
Recipes by Ashwini Recipes
Recipe by Tasty Chav
Recipe by Urvi Patel
Recipe By Anki Di Rasoi
Recipe By MiHaayFoodie
Recipe By MoodandFood
Recipe By MoodandFood
Recipe By Thepla_The Beauty
Recipe By Me Haay Foodie
Recipe By Marathi kadhai
Recipe By MoodNFood
Recipe By MoodNFood
Recipe By Urvi Patel
Recipe By Red Soil Stories
Recipe By Urvi Patel
Recipe By Viraj Naik
Recipe By Urvi Patel
Recipe By Me Haay Foodie
Recipe By Me Haay Foodie
Recipe By Chavdar Marathi
Recipe By Marathi Kadhai
Recipe By Ankita Singh
Recipe By Ashwini Recipe
Recipe By Anki Di Rasoi
Recipe By Urvi Patel
Recipe By Neelam Kitchen
Recipe By Ashwini Recipes
Recipe By Neelam Kitchen
Recipe By Ankita Singh
Recipe By Me Haay Foodie
Recipe By Neelams Kitchen
Recipe By Foodie Gujrati
Recipe By VideoFrekzz
Recipe By Aniket
Recipe By Foodie Gujarati
Recipe By Foodie Gujarati
Recipe By Bakasur
Recipe By Marathi Kitchen
Recipe By Renu Sevani
Recipe By Red Soil Stories
Recipe By Marathi Kadhai
Recipe By Chavdar Marathi
Recipe By Ashwini Recipe
Recipe By Ashwini recipe
Recipe By Marathi Kitchen
Recipe By Me Haay Foodie
Recipe By Neelams Kitchen
Thanks for subscribing!
This email has been registered!
Product | SKU | Description | Collection | Availability | Product Type | Other Details |
---|