K Pra Insta Misal (Ready in 10 Mins): Misal, a cherished Maharashtrian dish, is savoured either for breakfast or as a wholesome one-dish meal, boasting distinct regional variations throughout Maharashtra.
This zesty curry, featuring sprouted moth beans and a harmonious blend of aromatic spices, adjusts its spice proportions to cater to local tastes. Eating customs also vary: while some regions incorporate mashed potatoes and poha into their Misal, our preference leans towards the delightful combination of crunchy shev farsan, finely diced onions, tomatoes, coriander leaves, and a touch of lemon.
मिसळ हा आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. पारंपारिक मिसळमध्ये मोड आलेली मटकी, फरसाण, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर यांचा समावेश असतो. उपवासाच्या दिवशीही मिसळची मजा घेण्यासाठी, महाराष्ट्राच्या परंपरेला जपत, आम्ही तुमच्यासाठी ही खास उपवास मिसळ आणली आहे.
आमची उपवास मिसळ शुद्ध आणि सात्विक आहे, ज्यात साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे आणि इतर उपवासाला चालणारे घटक वापरले आहेत. आम्ही शुद्धता आणि सात्विकतेला प्राधान्य देतो. उपवास मिसळ तयार करण्यासाठी आम्ही स्वतंत्र यंत्रसामग्रीचा वापर करतो, ज्यामुळे शुद्धता कायम राहते.
ही मिसळ बनवणे अगदी सहज आणि सोपे आहे, ते ही फक्त १० मिनिटांत!
शुद्धता आणि सात्विकतेला प्राधान्य देऊन तयार केलेली ही उपवास मिसळ तुम्हाला नक्कीच आवडेल. उपवासाच्या दिवशीही मिसळची चविष्ट मजा घ्या आणि आपल्या उपवासाला एक नवीन चव द्या.
आणि हो, उपवास नसेल तरी खायला काही हरकत नाही बरं!
Thanks for subscribing!
This email has been registered!
Product | SKU | Description | Collection | Availability | Product Type | Other Details |
---|